हणबरवाडी गांव डोंगर वस्‍तीच्‍याखाली कात्‍‍यायनी डोंगराच्‍या परि‍सरात वसलेले गांव असुन गावात हण्‍ाबर समाज वस्‍ती असलेने प‍ूर्वी गावांस हण्‍ाबरवाडी हे नाव प‍डले. गावांत जागृत ग्रामदै‍वत श्री महालक्ष्‍मी मंदि‍र असुन, मरगाई मंदि‍र, हनुमान मंदि‍र व वि‍ठ्ठल मंदि‍र इत्‍‍यादी मंदि‍रे आहेत. गावाला वारकरी सांप्रदायाची प‍ंरप‍रा आहे. त्‍‍याच्‍या माध्‍यमातुन गावांत धर्मि‍क व समाज – उप‍गयोगी उप‍क्रम व कार्यक्रम राबवि‍ले जातात.

गावातील तरू‍ण्‍ा मुले, मर्दानी खेळ‍, कुस्‍ती इ. हलगी वादन मध्‍ये उत्‍‍कृष्‍ठ कामगि‍री करत आहेत. गावांतील मुख्‍य व्‍यवसाय शेती असुन गावांत वाह‌न‌चाल‌कांक‌रि‍ता गांव परि‍सरात प्रसि‍ध्‍द आहे. गावात एक प‍ाझर तलाव आहे. दुग्‍ध्‍ा व्‍यवसायाक‌डे जोडधंदा म्‍‍हणून प्रामुख्‍याने प‍ाहि‍ले जाते. संप‍ुर्ण्‍ा गांव कोरडवाहू प‍ट‍्ट‍यात येते. गावाम‌ध्ये भात, ज्‍‍वारी, भुईमुग इ. प‍ि‍के प्रामुख्‍याने घेतली जातात.

 

इतिहास

1हणबरवाडी गांव डोंगर वस्‍तीच्‍याखाली कात्‍‍यायनी डोंगराच्‍या परि‍सरात वसलेले गांव असुन गावात हण्‍ाबर समाज वस्‍ती असलेने प‍ूर्वी गावांस हण्‍ाबरवाडी हे नाव प‍डले. गावांत जागृत ग्रामदै‍वत श्री महालक्ष्‍मी मंदि‍र असुन, मरगाई मंदि‍र, हनुमान मंदि‍र व वि‍ठ्ठल मंदि‍र इत्‍‍यादी मंदि‍रे आहेत. गावाला वारकरी सांप्रदायाची प‍ंरप‍रा आहे. त्‍‍याच्‍या माध्‍यमातुन गावांत धर्मि‍क व समाज – उप‍गयोगी उप‍क्रम व कार्यक्रम राबवि‍ले जातात.

गावातील तरू‍ण्‍ा मुले, मर्दानी खेळ‍, कुस्‍ती इ. हलगी वादन मध्‍ये उत्‍‍कृष्‍ठ कामगि‍री करत आहेत. गावांतील मुख्‍य व्‍यवसाय शेती असुन गावांत वाह‌न‌चाल‌कांक‌रि‍ता गांव परि‍सरात प्रसि‍ध्‍द आहे. गावात एक प‍ाझर तलाव आहे. दुग्‍ध्‍ा व्‍यवसायाक‌डे जोडधंदा म्‍‍हणून प्रामुख्‍याने प‍ाहि‍ले जाते. संप‍ुर्ण्‍ा गांव कोरडवाहू प‍ट‍्ट‍यात येते. गावाम‌ध्ये भात, ज्‍‍वारी, भुईमुग इ. प‍ि‍के प्रामुख्‍याने घेतली जातात.

हण्‍ाबरवाडी येथील पहि‍ल्‍‍या महि‍ला सरप‍ंच म्‍‍हणून सौ रेखा सर्जेराव ढेंगे कारभार प‍ाहत आहेत. घरांमध्‍ये सामाजि‍क कार्याचा वारसा लाभलेला आहे. प‍ती श्री सर्जेराव एकनाथ ढेंगे हे भि‍माश्‍ांकर दुध्‍ा संस्था हण्‍ाबरवाडी चे चेअरमन असुन ग्रामप‍ंचायतीचे उप‍सरप‍ंच म्‍‍हणुन त्यांनी ५ वर्ष्‍ा काम प‍ाहि‍ले आहे. सरप‍ंच प‍दाच्‍या कारर्कि‍र्दीत हण्‍ाबरवाडीचे ग्रामप‍ंचायत व जागृत देवस्‍थान श्री महालक्ष्‍मी मंदि‍राचा “क” वर्ग पर्यट‍न स्‍थ्‍ाळ‍ांमध्‍ये समावेश्‍ा मा. आमदार सतेज उर्फ बंट‍ी डी. प‍ाट‍ील साहेब यांच्‍या खास प्रयत्‍‍नातुन झालेला आहे.

गावांत आर.सी.सी. गटर्स तसेच, रस्‍ते कॉ‍क्रीट‍ीकरण्‍ा करणे, अंगण्‍ावाडी इमारत, प‍ि‍कअप‍् शेड आदी वि‍कास कांमे जोमाने सुरू‍ आहेत. ही एक महि‍ला सरप‍ंच प‍दाच्‍या कारर्कि‍र्दीतील खास उल्‍‍लेखनीय बाब म्‍‍हण्‍ावी लागेल. हण्‍ारवाडी गांव १०० ट‍क्‍कें हागण्‍ादारीमुक्‍‍त करण्‍यामध्‍ये त्यांचा सिंहाचा वाट‍ा आहे. त्‍‍याचबरोबर गांव – तंट‍ामुक्‍‍त करणेचे प्रयत्‍‍न सुरू‍ आहेत. गावांत प‍ि‍ण्‍याच्‍या प‍ाण्‍याची सोय चांगल्‍‍याप्रकारे होणे करि‍ता वढीव प‍ाईप‍लाईन, तसेच फि‍ल्‍‍ट‍र हाऊस ची उभारणी करणेतचा मनोदय आहे. तसेच संप‍ूर्ण्‍ा गावांतील अंतर्गत रस्‍ते, डांबरीकरण्‍ा करणे व सांडप‍ाणी व्‍यवस्‍थाप‍नाकरि‍ता आर.सी.सी. गटर्स करणे, सामाजि‍क सभागृह बांध्‍ाणे, प्राथमि‍क शाळ‍ा इमारत बांध्‍ाकाम करणे आदी कांमे प्रस्‍तावाधीन‌ आहेत.